माधवी निमकरची नवीन साडी आणि फोटोशूटची चर्चा, तुम्हाला आवडलं?

Devendra Jadhav

माधवी निमकर

माधवी निमकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

maadhvi nimkar | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून माधवीने शालिनीची भूमिका साकारली.

maadhvi nimkar | Instagram

माधवी

माधवी निमकर सोशल मीडियावर नवनवीन फोटोशूट करत असते

maadhvi nimkar | Instagram

फोटोशूट

माधवी निमकरच्या नवीन फोटोशूटची सोशल मीडियावर आहे

maadhvi nimkar | Instagram

साडी

माधवीने लाल रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय.

maadhvi nimkar | Instagram

लाइक्स

माधवीच्या नवीन फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

maadhvi nimkar | Instagram

प्रेम

माधवीने शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं

maadhvi nimkar | Instagram