सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडिया फारच सक्रीय दिसते
मानसीचा घटस्फोट झाल्यानंतर ती खचून गेली होती
नंतर तिने स्वतःला सावरलं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली
मानसीच्या आयुष्यात एक नवीन बॉयफ्रेंड आला आहे
काही दिवसांपूर्वी तिनेच त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते
तिचा बॉयफ्रेंड इथला तिथला नसून थेट पॅरिसमधला आहे
मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे राहुल खिस्मतराव
एप्रिल महिन्यामध्ये तिने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केला होते