मराठी अभिनेत्री मेघा धाडेने केलं कंगनाचं अभिनंदन,म्हणाली...

Anuradha Vipat

पाचवी यादी जाहीर

शनिवार 23 मार्च रोजी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली.

लोकसभा मतदासंघ

यामध्ये अभिनेत्री कंगना रानौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदासंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

अभिनेत्री मेघा धाडे

बिग बॉसच्या घरातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अभिनंदन

त्यानंतर तिने आता कंगनाचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समर्थनार्थ पोस्ट

विजयीभव: असं म्हणत मेघानं कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.

लक्ष वेधून घेतलं

सध्या मेघाच्या या पोस्टनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 

मृणाल ठाकूरच्या बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा