अभिनेत्री मिताली मयेकरचे मनीमाऊसोबत गोड फोटोशूट

Monika Lonkar –Kumbhar

मिताली मयेकर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर.

फॅशन सेन्स

अभिनयासोबतच मिताली तिच्या उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

पारंपारिक आणि मॉर्डन अशा दोन्ही रूपांमध्ये मिताली कमाल दिसते.

फोटोशूट

मितालीने नुकतेच पिंक आऊटफिटमध्ये एका मांजरीसोबत फोटोशूट केले आहे. ं

तिचे हे मांजरीसोबतचे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.

मितालीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. त्यातच आता हे मांजरीसोबतच तिचे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

मांजर

मितालीसोबत या पांढऱ्या-तांबड्या मनीमाऊने देखील फोटोमध्ये मस्त पोझ दिल्या आहेत.

Silver jewellery : चांदीचे दागिने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Silver jewellery | esakal