Devendra Jadhav
आज अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा वाढदिवस
मृण्मयी एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे
मृण्मयीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे
मृण्मयीची बहीण गौतमी देशपांडे सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे
मृण्मयीचा नवरा स्वप्नील राव आहे
मृण्मयीने दिग्दर्शक म्हणून सुद्धा मन फकिरा सारखा सुपरहिट सिनेमा दिलाय
मृण्मयीच्या नवीन सिनेमाची तिचे चाहते वाट पाहत आहेत