Namrata Pradhan कोकणाचो चेडू दिसते सुंदर

Devendra Jadhav

नम्रता प्रधान

नम्रता प्रधान सोशल मीडियावर तिच्या पारंपारिक फोटोंमुळे चर्चेत असते

namrata pradhan | Instagram

नम्रताचं फोटोशूट

नम्रता प्रत्येक खास दिवसाला आगळंवेगळं फोटोशूट करत असते

namrata pradhan | Instagram

नम्रताची स्माईल

नम्रता प्रधानची स्माईल आणि तिचे तिच्या फॅन्सना घायाळ करतात

namrata pradhan | Instagram

नम्रताची मालिका

नम्रताने स्टार प्रवाहवरील छत्रीवाली या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

namrata pradhan | Instagram

नम्रताचा फिटनेस

नम्रता तिच्या फिटनेस आणि डाएटची विशेष काळजी घेत असते

namrata pradhan | Instagram

नम्रताची भुमिका

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नम्रताने साकारलेली सुमी प्रेक्षकांची लाडकी आहे

namrata pradhan | Instagram

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नम्रताने साकारलेली भुमिका लोकप्रिय आहे

namrata pradhan | Instagram