प्राजक्ता मकरसंक्रांतींसाठी खास सजली, फोटो व्हायरल

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

prajakta mali | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ताला आपण अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय

prajakta mali | Instagram

मकरसंक्रांत

लवकरच २०२४ मधला पहिला सण मकरसंक्रांत साजरा होणार आहे

prajakta mali | Instagram

फोटोशूट

मकरसंक्रांतीनिमित्ताने प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय

prajakta mali | Instagram

सुंदर

काळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता खुप सुंदर दिसतेय

prajakta mali | Instagram

लाईक्स

प्राजक्ताच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

prajakta mali | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्राचं सुत्रसंचालन करतेय

prajakta mali | Instagram
mrunmayee deshpande | Instagram