सुंदर हसावं, सुंदर दिसावं.. टेन्शन बाजूला सारून आनंदात जगावं

Devendra Jadhav

प्रतीक्षा मुणगेकर

प्रतीक्षा मुणगेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

pratiksha mungekar | Instagram

प्रतीक्षा

प्रतीक्षा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

pratiksha mungekar | Instagram

फोटोशूट

प्रतीक्षाने सोशल मीडियावर विविध लूकमध्ये फोटोशूट केलंय

pratiksha mungekar | Instagram

तुझ्यात जीव गुंतला

प्रतीक्षाने काहीच दिवसांपुर्वी तुझ्यात जीव गुंतला मालिकेत अभिनय केला

pratiksha mungekar | Instagram

निगेटिव्ह

प्रतीक्षाने मालिकेत चित्राची निगेटिव्ह भूमिका साकारली

pratiksha mungekar | Instagram

प्रोजेक्ट

प्रतीक्षा सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय

pratiksha mungekar | Instagram

फॅन्स

प्रतीक्षाच्या नवीन प्रोजेक्टची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत

pratiksha mungekar | Instagram

मिथिला पालकरच्या घायाळ करणाऱ्या अदा

mithila palkar | Instagram