हिरव्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रिया बापटचा 'ब्युटिफूल' अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

प्रिया बापट

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट.

Priya Bapat

अभिनयासोबतच प्रिया तिच्या खास फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते.

Priya Bapat

मॉर्डन असो किंवा पारंपारिक प्रिया प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.

Priya Bapat

प्रिया सतत विविध प्रकारचे फोटोशूट करत असते. या गोल्डन साडीमध्ये प्रिया खूपच कमाल दिसत आहे.

Priya Bapat

वेलवेट फोटोशूट

नुकतेच प्रियाने हिरव्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा रॉयल अंदाज पहायला मिळतोय.

Priya Bapat

या फोटोंमध्ये प्रिया खूपच स्टनिंग दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priya Bapat

रात जवान है

प्रिया लवकरच 'रात जवान है' या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता बरूण सोबती, अभिनेत्री अंजली आनंद काम करताना दिसणार आहेत.

Priya Bapat

'परी म्हणू की सुंदरा'..! जांभळ्या रंगात रंगली जुई गडकरी

Jui Gadkari | esakal