सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे Priya Marathe

Devendra Jadhav

प्रिया मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रिया मराठे सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करतेय

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रिया मराठेने एक नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रियाने खास पंजाबी ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रिया या फोटोशूट मध्ये खूप सुंदर दिसतेय

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रियाचा नवरा शंतनू मोघे सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेता आहे

priya marathe | Instagram/ @priyamarathe

प्रिया तुझेच मी गीत गात आहे मालिकेत साकारत असलेली भूमिका चर्चेत आहे