प्रिया मराठेचं नवीन वर्षाचं पहिलं फोटोशूट बघितलं का?

Devendra Jadhav

प्रिया मराठे

प्रिया मराठे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

priya marathe | Instagram

फोटोशूट

प्रिया मराठेने नवीन वर्षात खास फोटोशूट केलंय

priya marathe | Instagram

तुझेच मी गीत गात आहे

प्रिया मराठे काहीच दिवसांपुर्वी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत काम करत आहे

priya marathe | Instagram

२०२४

प्रिया मराठेने २०२४ ला खास फोटोशूट केलंय

priya marathe | Instagram

खणाची साडी

प्रिया मराठेने खणाची साडी नेसली आहे

priya marathe | Instagram

शंतनू मोघे

प्रियाने पती शंतनू मोघेसोबत फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

priya marathe | Instagram

प्रोजेक्ट

प्रिया सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय

priya marathe | Instagram