तुझं माझ्यावर किती प्रेम आहे याचं उत्तर हवंय? डोळ्यात बघ माझ्या.. Priya Marathe

Devendra Jadhav

प्रिया मराठे आणि शंतनू मोघे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

प्रिया - शंतनू यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

प्रियाने लाडक्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

प्रिया आणि शंतनू हे अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

प्रिया सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करतेय

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

शंतनू सध्या आई कुठे काय करते मालिकेत आणि सफरचंद नाटकात अभिनय करतोय

Priya Marathe - shantanu moghe | Instagram/ @PriyaMarathe

प्रिया आणि शंतनूला त्यांच्या फॅन्सनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात