या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

Devendra Jadhav

पूर्वा शिंदे

मराठी अभिनेत्री पूर्वा शिंदे ही सोशल मीडियावर चर्चेत असते

purva shinde | Instagram

मालिका

पूर्वाला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय

purva shinde | Instagram

फोटो

पूर्वाने सोशल मीडियावर सतत विविध फोटो शेअर करत असते

purva shinde | Instagram

बोल्ड फोटो

पूर्वाने नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केलेत

purva shinde | Instagram

पसंती

पूर्वाच्या बोल्ड फोटोंना तिच्या फॅन्सनी पसंती दिली आहे

purva shinde | Instagram

तुझ्यात जीव रंगला

पूर्वाला आपण नुकतंच तुझ्यात जीव रंगला मालिकेत अभिनय करताना पाहिलं

purva shinde | Instagram

वाट

पूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते वाट पाहत आहेत.

purva shinde | Instagram

मिथिला पालकरच्या घायाळ करणाऱ्या अदा

mithila palkar | Instagram