किती देखणं असावं रितीकाला विचारावं! Ritika Shrotri

Devendra Jadhav

रितिकाचा सरी

रितिकाचा सरी हा सिनेमा अलीकडेच रिलीज झालाय

Ritika Shrotri | Instagram

रितिकाची चर्चा

अभिनेत्री रितिका श्रोत्री सोशल मीडियावर चर्चेत असतो

Ritika Shrotri | Instagram

रितिकाचे फोटो

रितिकाच्या सध्या लंडनला असून तिने फोटो पोस्ट केलेयत

Ritika Shrotri | Instagram

रितिका सुंदर

रितिका फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय

Ritika Shrotri | Instagram

रितिकाचे फॅन

रितिकाच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

Ritika Shrotri | Instagram

रितिकाचा सिनेमा

रितिकाच्या नवीन सिनेमाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात

Ritika Shrotri | Instagram

रितिका टकाटक

रितिकाला आपण बॉईज, टकाटक अशा सिनेमांमध्ये पाहिलंय

Ritika Shrotri | Instagram