Devendra Jadhav
अभिनेत्री रितिका श्रोत्री सोशल मीडियावर चर्चेत असतो
रितिकाचा सरी हा सिनेमा अलीकडेच रिलीज झालाय
रितिकाच्या सध्या लंडनला असून तिने फोटो पोस्ट केलाय
रितिका गुलाबी रंगाच्या वन पीस मध्ये खूप सुंदर दिसतेय
रितिकाला आपण बॉईज, टकाटक अशा सिनेमांमध्ये पाहिलंय
रितिकाच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात
रितिकाच्या नवीन सिनेमाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात