Rupal Nand.. पहिल्यांदाच मराठी मालिकेत साकारणार पोलीस अधिकारी

Devendra Jadhav

मराठमोळी अभिनेत्री रुपल नंद सोशल मीडियावर कायम चर्चेत असते

rupal nand | Instagram/ @rupalnand

रूपलला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

rupal nand | Instagram/ @rupalnand

रूपलने गोठ या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती

rupal nand | Instagram/ @rupalnand

रूपल मुंबई पुणे मुंबईच्या तिन्ही भागांमध्ये मुक्ता बर्वेची बहीण म्हणून शोभली

rupal nand | Instagram/ @rupalnand

याशिवाय श्रीमंताघरची सून, आनंदी हे जग सारे या मालिकेत रुपल झळकली

rupal nand | Instagram/ @rupalnand

रूपलने जुलै २०२२ मध्ये लग्न केलं

rupal nand | Instagram/ @rupalnand

लग्नानंतर आता रुपल ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे

rupal nand | Instagram/ @rupalnand