सई लोकूर बाळासोबत आली घरी, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

Devendra Jadhav

सई लोकूर

सई लोकूर ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sai lokur | Instagram

आई

सई लोकूर काहीच दिवसांपुर्वी आई झाली

sai lokur | Instagram

जन्म

सईने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय

sai lokur | Instagram

सुखरुप

सई आणि तिची मुलगी दोघीही सुखरुप आहेत

sai lokur | Instagram

घरी

सई नुकतीच तिच्या मुलीसह घरी आली

sai lokur | Instagram

मुलगी

सईने मुलीचा चेहरा दाखवला नसला तरीही तिकुच्या कडेवर मुलगी आहे

sai lokur | Instagram

मुलगी

सई आणि तिचा तीर्थदीप रॉय मुलगी झाल्याने खुश आहेत

sai lokur | Instagram
prajakta mali | Instagram