सई लोकूरने निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये केलं खास फोटोशूट

Devendra Jadhav

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sai lokur | Instagram

सई सध्या गरोदर असून ती वेगवेगळ्या आऊटफिट्सवर फोटोशूट करत असते

sai lokur | Instagram

सईने नुकतंय एक नवीन फोटोशूट केलंय

sai lokur | Instagram

सईने निळ्या रंगाच्या गाऊनवर खास प्रेग्नंसी फोटोशूट केलंय

sai lokur | Instagram

सईने तिच्या आई - बाबांसोबत याशिवाय सासू - सासऱ्यांसोबत खास फोटोशूट करताना दिसतेय

sai lokur | Instagram

सईने बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता

sai lokur | Instagram

सईने काही वर्षांपुर्वी तिर्थदीप रॉयसोबत लग्न केलं

sai lokur | Instagram