हिरव्यागार गार्डनमध्ये उमललं Sayali Sanjeev नावाचं चाफ्याचं फुल

Devendra Jadhav

काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव

sayali sanjeev | SAKAL

सायली संजीव अलीकडेच झिम्मा, गोष्ट एका पैठणीची अशा सिनेमांमध्ये झळकली

sayali sanjeev | SAKAL

सायली संजीवच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

sayali sanjeev | SAKAL

सायलीला आपण शुभमंगल ऑनलाईन मालिकेत पाहिलंय

sayali sanjeev | SAKAL

सायली अशोक सराफ आणि निवेदिता यांना आई बाबा मानते

sayali sanjeev | SAKAL

सायली आता आगामी झिम्मा २ सिनेमात झळकणार आहे

sayali sanjeev | SAKAL

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची सायली ही मानसकन्या आहे

sayali sanjeev | SAKAL