शिवानी रांगोळेचं नवीन फोटोशूट पाहिलं का?

Devendra Jadhav

शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

शिवानीला आपण अनेक मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.

शिवानी सोशल मीडियावर विविध फोटोशूट करत असते

शिवानीचा नवरा विराजस एक लोकप्रिय अभिनेता आहे

शिवानी - विराजस यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांशी लग्न केलं

शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत अभिनय करतेय

शिवानीची ही मालिका TRP मध्ये टॉपवर असते