सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री श्रुती मराठे सध्या काय करतेय, असं चाहते विचारीत आहेत
सोशल मीडियामध्ये श्रुतीचे फोटो व्हायरल झाले आहेत
श्रुती केवळ अभिनेत्रीच नाही तर निर्मातीदेखील आहे
मागे तिची एक मालिका आली होती, त्याची चांगलीच चर्चा झाली
श्रुती सध्या चॅलेंजिंग रोलच्या प्रतीक्षेत आहेत, तिला मराठीतही काम करायचंय
तिनेच याबाबत मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं. शिवाय तिला मानधनदेखील चांगलंच लागतं
श्रुती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती प्रकाश या नावाने ओळखली जाते
श्रुतीने विविध भाषांमध्ये काम केलंय. तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये कसदार भूमिका निभावल्या
इंदिरा विझा, नान अवनिलाई २, आरावन आणि विद्याल असे मोठे सिनेमे तिने केले आहेत