लाडक्या श्रुतीबद्दल जाणून घ्या बऱ्याच गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

अभिनेत्री श्रुती मराठेचे फोटो व्हायरल होत आहेत

प्रोजेक्ट

श्रुतीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना प्रतीक्षा आहे

मुंबई

श्रुती मराठे ही मुळची मुंबईची आहे, तिचा जन्म वडोदऱ्याचा

वय

श्रुतीचं वय सध्या ३७ वर्षे आहे. १९८६चा तिचा जन्म

प्रसिद्ध

श्रुती ज्याप्रमाणे मराठीत प्रसिद्ध आहे तशीच ती तमिळमध्येही फेमस आहे

चित्रपट

तिच्या मराठी चित्रपटांमध्ये सरसेनापती हंबीरराव, संघर्ष यात्रा, मुंबई-पुणे-मुंबई २

सनई चौघडे

तप्तपदी, रमा माधव, प्रेम सूत्र, उद्याचा दिवस, सनई चौघडे या चित्रपटांचा समावेश आहे

२००९

श्रुतीने तिच्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये केली होती

गौरव घाटणेकर

श्रुतीने गौरव घाटणेकरशी २०१६ मध्ये लग्न केलं

ओळख

'तुझी माझी लव्ह स्टोरी'च्या सेटवर दोघांची ओळख झाली