आनंदात नाचूया अन् नवीन वर्षाचं स्वागत करुया

Devendra Jadhav

श्वेता खरात

अभिनेत्री श्वेता खरात ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

shweta kharat | Instagram

फोटोशूट

श्वेता खरातने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय

shweta kharat | Instagram

गुलाबी

श्वेता खरातने गुलाबी आणि निळ्या रंगाच्या बॉर्डरची साडी नेसली आहे

shweta kharat | Instagram

गजरा

श्वेता खरातने केसात गजरा माळलाय

shweta kharat | Instagram

कमेंट्स

श्वेताच्या नवीन फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत

shweta kharat | Instagram

मन झालं बाजिंद

श्वेताला आपण मन झालं बाजिंद या मालिकेत अभिनय करताना पाहिलंय

shweta kharat | Instagram

सिंगल

श्वेता रिअल लाईफमध्ये सिंगल असून तिच्या नवीन फोटोंची चाहते वाट बघत आहेत

shweta kharat | Instagram
येथे क्लिक करा