'पप्पी दे पारू'ला फेम स्मिता गोंदकर 'या' ठिकाणी गेलीय फिरायला

Devendra Jadhav

स्मिता गोंदकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

smita gondkar | Instagram

स्मिताचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे

smita gondkar | Instagram

स्मिताला आपण विविध सिनेमा, मालिका आणि म्युझिक व्हिडीओमधून पाहिलंय

smita gondkar | Instagram

स्मिताचं पप्पी दे पारुला हे गाणं खुप गाजलं होतं

smita gondkar | Instagram

स्मिताने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

smita gondkar | Instagram

स्मिता युरोप ट्रिपला गेली आहे. तिथे तिने स्विमिंगपूलच्या किनारी बसून खास फोटोशूट केलंय

smita gondkar | Instagram

स्मिताच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय

smita gondkar | Instagram