Tejashri Pradhan मेरा बर्थडे है तू खीच मेरी फोटो

Devendra Jadhav

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा वाढदिवस

तेजश्री प्रधानचा आज वाढदिवस आहे

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचं फोटोशूट

तेजश्री प्रधानने वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट केलंय

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीच्या मालिका

तेजश्री प्रधानने अनेक मालिका आणि सिनेमांमधून काम केलंय

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचं लग्न

तेजश्री प्रधानचं शशांक केतकर सोबत लग्न झालं होणारं

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा घटस्फोट

परंतु काही व्यक्तिगत कारणामुळे तेजश्रीचा शशांकसोबत घटस्फोट झाला

Tejashri Pradhan | Instagram

हॅशटॅग तदैव लग्नम

तेजश्री आता सुबोध भावे हॅशटॅग तदैव लग्नम मालिकेत झळकणार आहे

Tejashri Pradhan | Instagram