Vaidehi Parashurami: जिच्यावर सर्व 'रोमिओ' आहेत फिदा अशी सुंदर 'ज्युलिएट'.. वैदेही

Devendra Jadhav

एक सुंदर आणि स्मार्ट अभिनेत्री म्हणून वैदेहीची मराठी मनोरंजन विश्वात ओळख आहे

Vaidehi Parshurami Movies | Instagram/ @vaidehiparashurami

वैदेही मूळची मुंबईची. IES पद्माकर ढमढेरे शाळेतून इंग्रजी शाळेतून वैदेहीने स्वतःचं शालेय शिक्षण पूर्ण केलं

Vaidehi Parshurami songs | Instagram/ @vaidehiparashurami

रुईया महाविद्यालयातून वैदेहीने इंग्लिश साहित्यात BA केलं आणि वैदेहीने LLB चं शिक्षण सुद्धा पूर्ण केलंय

Vaidehi Parshurami age | Instagram/ @vaidehiparashurami

२०१० ला आदिनाथ कोठारे सोबत वैदेहीने वेड लावी जीवा या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं

Vaidehi Parshurami education | Instagram/ @vaidehiparashurami

याशिवाय अमिताभ बच्चन, फरहान अख्तर यांच्या वजीर या आणि रणवीर सिंगच्या सिम्बा या हिंदी सिनेमात वैदेही झळकली

Vaidehi Parshurami boyfriend | Instagram/ @vaidehiparashurami

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात वैदेहीने साकारलेली कांचन घाणेकर यांची भुमीका लोकप्रिय झाली

Vaidehi Parshurami college | Instagram/ @vaidehiparashurami

अलीकडेच झोंबिवली सिनेमात अमेय वाघ सोबत वैदेही झळकली. वैदेहि या सिनेमात पहिल्यांदाच ऍक्शन मोड मध्ये दिसली

Vaidehi Parshurami birthday | Instagram/ @vaidehiparashurami

वैदेही लवकरच पुन्हा एकदा अमेय वाघ सोबत जग्गू आणि ज्युलिएट या सिनेमात झळकणार आहे. १० फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे

Vaidehi Parshurami romantic songs | Instagram/ @vaidehiparashurami