मराठमोळ्या ऋतुजा बागवेचा संगीत नाटक अकादमीकडून होणार गौरव

Anuradha Vipat

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नुकतेच संगीत नाटक अकादमीचे २०२२ आणि २०२३ सालचे पुरस्कार जाहीर झाले आहे.

Rituja Bagve

पुरस्कारावर नाव कोरलं

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

Rituja Bagve

कामाची आणि अभिनयाची दखल

ऋतुजाच्या कामाची आणि अभिनयाची दखल घेत अकादमीकडून तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Rituja Bagve

स्थान

ऋतुजाने अनेक दिग्गज कलाकारांच्या यादीमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे

Rituja Bagve

या पुरस्काराचं स्वरूप

२५ हजार रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.

Rituja Bagve

पुरस्कार सोहळा

सन्माननीय राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे

Rituja Bagve

मराठी चित्रपटसृष्टीमधली ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांची ओळख