अफेअरच्या चर्चांवर मयुरी देशमुखने सोडले मौन

Anuradha Vipat

फोटो पोस्ट

AaAAAAA

Mayuri Deshmukh

चर्चांना उधाण

त्यावरून दोघांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Mayuri Deshmukh

मौन

आता याविरोधात अखेर मयुरीने मौन सोडलं आहे.

Mayuri Deshmukh

बातमीच

पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, जेव्हा तुमच्याबद्दल बिनबुडाची बातमी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणंच शहाणपणाचं ठरतं. अशाने ती बातमीच मरते.

Mayuri Deshmukh

दुर्लक्ष

पुढे पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, जेव्हा नुकतंच माझ्या एका चांगल्या मित्राशी माझं नातं जोडणारी एक हास्यास्पद बातमी व्हायरली झाली, तेव्हा माझे मित्र, कुटुंबीय आणि त्याची पत्नीसुद्धा हसून मला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

Mayuri Deshmukh

मजबूत साथ

पुढे पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, माझ्याकडे कुटुंब आणि मित्रांची खूप मजबूत साथ असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणं आणि पुढे जाणं सोपं होतं.

Mayuri Deshmukh

आशा

पुढे पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, आपण सर्वजण प्रत्येकाबाबत थोडं अधिक सजग, दयाळू आणि प्रेमळ होऊ अशी आशा करते

Mayuri Deshmukh

आराध्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

येथे क्लिक करा