Gautami Deshpande गौतमी पाटील भारी तर गौतमी देशपांडे लय भारी

Devendra Jadhav

गौतमीचं फोटोशूट

गौतमीने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलंय

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

गौतमीची साडी

या फोटोशूट मध्ये गौतमी हिरव्या रंगाच्या साडीत आकर्षक दिसतेय

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

माझा होशील ना

माझा होशील ना फेम अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

गौतमीचे फॅन

गौतमी देशपांडे सोशल मीडियावर तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

गौतमीचे चाहते

गौतमीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

गौतमीची बहीण

गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे

Gautami Deshpande | Instagram/ @GautamiDeshpande

गौतमीची मालिका

गौतमी माझा होशील ना कोणत्या मालिकेत झळकणार याची सर्वांना उत्सुकता आहे