डोळ्यावर चढवला मोठा चष्मा, Gautami Deshpande च्या सौंदर्याचा अनोखा करिश्मा

Devendra Jadhav

माझा होशील ना फेम अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे

Gautami Deshpande | SAKAL

गौतमी देशपांडे सोशल मीडियावर तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते

Gautami Deshpande | SAKAL

गौतमीने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलंय

Gautami Deshpande | SAKAL

यात गौतमीने सनग्लासेस परिधान केला आहे

Gautami Deshpande | SAKAL

गौतमीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Gautami Deshpande | SAKAL

गौतमी माझा होशील ना कोणत्या मालिकेत झळकणार याची सर्वांना उत्सुकता आहे

Gautami Deshpande | SAKAL

गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे

Gautami Deshpande | SAKAL