Men's Grooming Tips : तुम्हाला ही रुबाबदार आणि हटके दिसायचं असेल तर फॉलो करा ह्या स्टेप्स ...

Swapnil Kakad

हँडसम दिसायला फॉलो करा हया टिप्स

प्रत्येक मुलाचं स्वप्न असते की तो यंग आणि हँडसम दिसायला हवा. त्यासाठी फॉलो करा ही लाईफस्टाईल.

men's Grooming Tips | eSakal

हेल्दी फूड

सर्वात आधी तर तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करत फास्ट फूड ते हेल्दी फूड हा बदल करावा लागेल.

Men Grooming Tips | eSakal

फिटनेस

आकर्षित दिसायचं असेल तर त्यासाठी बॉडी फिट असणे गरजेचं असतं. त्यासाठी जिम किंवा इतर फिटनेस ऍक्टिव्हिटीज करणे कधी ही उत्तम

ड्रेसिंग सेन्स

डॅशिंग दिसायचंय तर त्यासाठी तुमचा ड्रेसिंग सेन्स चांगला हवा. ट्रेंडिंग असलेले कपडे, शूज हे तुम्ही निवडावे.

Men Grooming Tips | eSakal

हेअरस्टाईल

तुमच्या बॉडी आणि चेहऱ्याला सूट होईल अशी हेअरस्टाईल तुम्हाला अधिकच सुंदर बनवेल.

Men Grooming Tips | eSakal

दाढी

दाढी असलेले पुरुष हा इतरांपेक्षा लवकर लक्ष केंद्रित करत असतो त्यामुळे दाढी नेहमी स्वच्छ आणि शेपमधेच ठेवावी.

Men Grooming Tips | eSakal

परफ्यूम

लोकांसमोर तुमची वेगळी छाप पाडायची असेल तर सर्वात चांगला उपाय हा परफ्यूम.

Men Grooming Tips | eSakal

पुरेशी झोप

नैसर्गिक सौंदर्यासाठी गरजेची असते ते म्हणजे पुरेशी झोप. फ्रेश आणि हँडसम दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

Men Grooming Tips | eSakal