Apurva Kulkarni
मेष राशीचे लोक थोडे उग्र स्वभावाचे असतात.
या राशीच्या लोकांना राग लवकर येतो.
यांचं वैवाहिक जीवन खूप छान असतं.
यांना जीवनसाथी हा प्रामाणिक आणि समजुतदार मिळतो.
मेष राशीच्या लोकांनी कधीही कन्या राशीच्या व्यक्तीशी लग्न करु नये.
मेष राशीच्या लोकांनी कन्या राशीच्या लोकांशी लग्न केल्यास त्यांना सुख मिळत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.