Michael Phelps: ऑलिम्पिक मेडल्सचा बादशाह...

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि पॅरालिम्पिक स्पर्धा आतापर्यंतचे फ्रान्समध्ये होणारी सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. ही ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहेत.

Michael Phelps olympic medals

दिग्गज अमेरिकन स्वीमर मायकेल फेल्प्सने पाच ऑलिम्पिकमध्ये एकूण 28 पदके जिंकली आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे तो उन्हाळी ऑलिम्पिक खेळांचा सर्वात यशस्वी खेळाडू बनला आहे.

Michael Phelps olympic medals

अथेन्स ऑलिम्पिक 2004 मधील 400 मीटर वैयक्तिक पदक हे फेल्प्सचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. 4:08.26 सेकंदात शर्यत पूर्ण करून त्या वेळी त्याने विश्वविक्रम नोंदवला. अथेन्समध्ये त्याने 5 सुवर्ण पदके आणि 2 कांस्य पदके जिंकली.

Michael Phelps olympic medals

मायकल फ्लेप्ससाठी 2008 ची बीजिंक ऑलिम्पिक स्पर्धा सर्वात यशस्वी ठरली. या स्पर्धेत त्याने 8 सुवर्णपदके जिंकली.

Michael Phelps olympic medals

2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रजत पदके जिंकत मायकल फ्लेप्सने निवृत्तीची घोषणा केली होती.

Michael Phelps olympic medals

2012 मध्ये निवृत्ती घेतलेल्या फ्लेप्सने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक वेळी निवृत्ती मागे घेत स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि यामध्ये एकूण 5 सुवर्ण आणि 1 रजत पदक जिंकले.

Michael Phelps olympic medals

2016 ची रिओ ऑलिम्पिक स्पर्था फ्लेप्सची शेवटची स्पर्धा होती. यामध्ये त्याने वयाच्या 31 व्या वर्षी त्याने आणखी सहा ऑलिम्पिक पदके जिंकली होती. त्यामुळे मायकेल फेल्प्स हा आतापर्यंतचा महान ऑलिम्पियन आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.

Michael Phelps olympic medals

मायकल फ्लेप्सने त्याच्या स्वीमिंगच्या कारकिर्दीत तब्बल 28 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये 23 सुवर्ण, 3 रजत आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे.

Michael Phelps olympic medals

तुटलेल्या बोटाने क्रिकेट खेळणारा कमिन्स

Pat Cummins | X/SunRisers