‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

Anuradha Vipat

ट्रेलर प्रदर्शित

 मराठी चित्रपट ‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'Milek' trailer released

यांच्या मुख्य भूमिका

या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'Milek' trailer released

स्ट्राँग बाँडिंग

ट्रेलरमध्ये माय-लेकीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसत आहे. 

'Milek' trailer released

केमिस्ट्री

आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री ‘मायलेक’ मधून पाहायला मिळणार आहे

'Milek' trailer released

चित्रपट

‘मायलेक’ हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

'Milek' trailer released

कलाकार

या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव हे कलाकार उपस्थित होते

'Milek' trailer released

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित

Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya movie | esakal