Monika Shinde
कोयना नदीवर उभारलेला कोयना धरणामुळे तयार झालेला शिवसागर तलाव सातारा जिल्ह्यातील एक भव्य आणि महत्वाचा कृत्रिम जलसाठा आहे.
Satara Tourism
esakal
जल विद्युत प्रकल्प, शेतीसाठी पाणीपुरवठा आणि पर्यटन या तिन्ही कारणांसाठी शिवसागर तलाव ओळखला जातो. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा तलाव निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
Satara Tourism
esakal
शिवसागर तलावांवर बोटिंगचा विशेष आनंद घेता येतो. स्पीड बोट. पॅडल बोट आणि स्कुटर बोटिंगसारख्या रोमांचक जलक्रीडा येथे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
Satara Tourism
esakal
हा तलाव महाबळेश्वरजवळील तापोळा गावाच्या परिसरात असून बामनोळी गावालाही अगदी जवळ आहे. त्यामुळे परिसरात फिरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Satara Tourism
esakal
शिवसागर तलाव कोयना वन्यजीव अभयाण्याचा एक भाग आहे. येथे विविध प्रजतीचे पक्षी आणि समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते.
Satara Tourism
esakal
हिवाळ्याच्या काळात शिवसागर तलाव परिसर अत्यंत शांत आणि रमणीय दिसतो. पिकनिक आणि निसर्गभ्रमंतीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.
Satara Tourism
esakal
निसर्गसौंदर्यामुळे शिवसागर तलावाला "मिनी काश्मीर" अशी ओळख मिळाली आहे. येथे फोटोशूट बेस्ट ठिकाण आहे.
Satara Tourism
esakal
Cotton One Piece Dress
esakal