मिरा चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात, होणार केजरीवालांची सून

Anuradha Vipat

लग्न बंधनात अडकणार

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहिण मिरा चोप्रा ही लग्न बंधनात अडकणार आहे.

Mira Chopra

लग्नाची पत्रिका व्हायरल

मिरा ही रक्षित केजरीवालशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

Mira Chopra

प्री-वेडिंग फंक्शन्स आणि लग्नाची माहिती

यामध्ये मिरा आणि रक्षित यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्स आणि लग्नाची माहिती आहे.

Mira Chopra

प्री-वेडिंग फंक्शन

मिरा चोप्राच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला ११ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Mira Chopra

हळदी समारंभ

१२ मार्च रोजी दिवसभर हळदी समारंभ होईल आणि त्यानंतर संध्याकाळी मीरा आणि रक्षित यांची वरात असणार आहे.

Mira Chopra

लग्न होणार

जयपूरमधील कुंडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मिरा आणि रक्षित यांचे लग्न होणार आहे

Mira Chopra

लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाष्य