सौंदर्यवती मानुषी छिल्लर दिसणार अक्षय कुमारसोबत या नवीन सिनेमात

Devendra Jadhav

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर ही सौंदर्यवती मोजक्या सिनेमांतून लक्षवेधी भूमिका करत आहे

manushi chhillar | Instagram

मानुषी

आता मानुषी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर "बडे मिया छोटे मियाँ " सिनेमात दिसणार आहेत

manushi chhillar | Instagram

"बडे मिया छोटे मियाँ"

मिस वर्ल्ड मानुषी "बडे मिया छोटे मियाँ" सिनेमात दिसणार आहे

manushi chhillar | Instagram

लॉन्च

24 जानेवारीला या बडे मियाँ छोटे मियाँ टीझर लॉन्च होणार आहे.

manushi chhillar | Instagram

अक्षय - टायगर

अक्षय - टायगरसोबतच मानुषी सुद्धा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पद्यावर लवकरच दिसणार आहे.

manushi chhillar | Instagram

हॅकर

मानुषी बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये एका हॅकरची भूमिका साकारणार असल्याचं समजतंय

manushi chhillar | Instagram

"ऑपरेशन व्हॅलेंटाईन"

याशिवाय मानुषी 16 फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या तेलगू स्टार वरुण तेज सोबत "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" मध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसली.

manushi chhillar | Instagram