मिताली मयेकर - सिद्धार्श चांदेकरच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा?

Devendra Jadhav

सिद्धार्थ अन् मिताली

सिद्धार्थ अन् मितालीने मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

मिताली आणि सिद्धार्थ

मिताली आणि सिद्धार्थची जोडी सोशल मिडियावर खुप सक्रिय असते

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

आईबाबा

मिताली आणि सिद्धार्थ खरचं आईबाबा होणार आहेत का? असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना पडलाय

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

मम्मी

यात फोटोखाली मितालीने मम्मी म्हटल्यानं नेटकऱ्यांच्या नजरा वेधल्या गेल्या

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

तु खरचं आई होणार आहेच का?, मम्मी म्हणजे तुला नेमकं म्हणायचयं का?, तुम्ही आईबाबा होणार आहात का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

गुडन्युज

मितालीच्या या गुडन्युज मध्ये तथ्य आहे की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे

mitali mayekar siddharth chandekar | Instagram

सिद्धार्थ चांदेकर

मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत

mitali mayekar siddharth chandekar | Instagram