"तुझे असले चाळे म्हणजे...!", मिताली मयेकरच्या फोटोवर फॅन्सच्या कमेंट्स

Devendra Jadhav

मिताली मयेकर

मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतली अभिनेत्री

mitali mayekar | Instagram

सिद्धार्थ चांदेकर

मिताली ही अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची बायको

mitali mayekar | Instagram

फोटो

मितालीने सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत

mitali mayekar | Instagram

बाली

मिताली बालीच्या समुद्रकिनारी सूर्यास्ताच्या वेळी खास सर्फिंग करताना दिसतेय

mitali mayekar | Instagram

नाराजी

मितालीच्या या फोटोखाली नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टिका केलीय

mitali mayekar | Instagram

मराठी संस्कृती

"मराठी संस्कृती मध्येच चांगलं दिसतं ,पण हे नाही", "जिकडे गेली हे चाळे करायला तिकडेच राहून घे येऊ नको परत." अशा कमेंट केल्यात

mitali mayekar | Instagram

मिताली

याशिवाय अनेकांनी मितालीच्या फोटोखाली कमेंट करत तिला सपोर्ट केला आहे.

mitali mayekar | Instagram