Puja Bonkile
अनेक वेळा आहार आणि लाइफस्टाइलमधील बदलावामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो.
अनेक लोकांना ब्लड प्रेशर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
मीठामध्ये पोटॅशिअम असते. हे पाण्यात मिक्स करून प्यायल्याने बीपी नियंत्रणात राहतो.
पाण्याक मीठ टाकून प्यायल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर राहतात.
बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्यात मीठ मिक्स करून प्यावे. यामुळे लगेच ऊर्जा मिळून थकवा दूर होतो.
मीठ आणि साखर शरीरासाठी फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.
साखर आणि मीठामध्ये जीवनसत्वे आणि मिनरल्स असते. जे रोगप्रतिकारशक्ती मजबुत ठेवते.