पावसाळ्यात एवढी काळजी तर घ्याच...

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा

पावसाळ्यात रोगराई पसरते, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे

Monsoon Health

स्वच्छ

पावसाळ्यामध्ये घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे

सॅनिटायझर

जेवणापूर्वी हमखास हात स्वच्छ धुवावेत आणि बाहेर पडल्यानंतर सतत सॅनिटायझर सोबत ठेवावे

माशा

पावसाळ्यामध्ये सर्वत्र चिकचीक होते आणि त्यामुळे डास आणि माशा वाढतात

बंदोबस्त

घरात येणाऱ्या माशांचा बंदोबस्त करणं हे अगत्याचं असतं

फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी नेहमी शुद्ध पाण्याने धुवून घ्याव्यात

पावसाळ्यात पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं

बाहेरच्या आणि अस्वच्छ खाण्याने आम्लपित्त, गॅस याचा त्रास होऊ शकतो

याशिवाय पावसाळ्यामध्ये तळलेले, जड, चरबीयुक्त पदार्थ टाळावेत