Aarti Badade
अतिरिक्त तेल, धूळ आणि घाम दूर करण्यासाठी दिवसातून दोन वेळा सौम्य किंवा सॅलिसिलिक अॅसिडयुक्त फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
त्वचा ऑयली असली तरी मॉइश्चरायझर टाळू नका. हलके, जेल-बेस्ड आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर त्वचेला योग्य ओलावा देते.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
ढगाळ वातावरणातही यूव्ही किरणांचा प्रभाव असतो. त्यामुळे मॅट-फिनिश किंवा जेल-बेस्ड सनस्क्रीनचा रोज वापर करा.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून आठवड्यातून १ ते २ वेळा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
बेसनात चिमूटभर हळद मिसळून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने चिकटपणा कमी होतो आणि त्वचा स्वच्छ दिसण्यास मदत मिळते.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते थंड झाल्यावर त्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ राहण्यास आणि जंतुसंसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. नवीन स्किनकेअर उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचेच्या गंभीर समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Control Oily Skin During the Monsoon
Sakal
coconut malai
Sakal