Saisimran Ghashi
उन्हाळा संपण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे
या पावसाळ्यात वन डे ट्रीपसाठी जायचा प्लॅन बनवताय?
मग कोकणातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
निसर्गाच्या कुशीत लपलेला आणि पावसात अधिकच मोहक होणारा एक अल्पपरिचित धबधबा.
जंगलाच्या मध्यात असलेला निळसर स्वच्छ पाण्याचा आकर्षक धबधबा.
समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं शांत आणि पावसातही रम्य गणपतीचं मंदिरस्थळ.
थंड हवामान, स्वच्छ समुद्रकिनारे आणि प्राचीन मंदिरांनी भरलेलं छोटेसे हिल स्टेशनसदृश शहर.
धुक्याची चादर पांघरलेला आणि अनेक धबधब्यांनी नटलेला कोकणातील प्रसिद्ध घाट