Yashwant Kshirsagar
निरोगी राहण्यासाठी आहारात शेवग्याचा वापर करणे फायदेशीर आहे. याचे आयुर्वेदिक महत्व पण खूप आहे. आहारात शेवग्याचा शेंगाची भाजी, चटणीचा किंवा वापर केला तर शरीराला अनेक पोषक घट मिळतात. पण काही लोकांना शेवगा हा वरदानापेक्षा कमी नाही.
ज्यांना अल्सर किंवा पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी शेवग्याचा आहार वापर केल्यात त्यांना या समस्यांपासून आराम मिळतो.
शेवग्याच्या सेवनाने लिव्हर आणि किडनी डिटॉक्सीफाय होते.
शेवगा खाल्ल्याने तणाव आणि चिंता दूर होते. त्यामुळे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी आहारात शेवग्याचा वापर करावा.
शेवग्यामुळे थॉयराइड आणि ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनात वाढ होते.
मधुमेहींसाठी शेवगा एक प्रकारे वरदानच आहे. शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो.
शेवग्यामुळे संधिवात, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कोलेस्ट्रोल नियंत्रित करण्यात शेवग्याचा उपयोग होतो.
शेवग्याच्या पानांचा रस पिण्याने वजन कमी होते. शेवगा शेंगाचे सूप देखील संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते.
शेवग्याच्या पानांचा रस पिण्याने हाडे कमकुवत होण्याची समस्या कमी होते.