Anushka Tapshalkar
झोपेची सर्वात सुरक्षित पद्धत कोणती?
कुशीवर झोपणं हा सर्वांत योग्य आणि आरामदायी पर्याय मानला जातो.
sleep
sakal
कुशीवर झोपण्याचे फायदे
ही पद्धत कण्याला नैसर्गिक स्थितीत ठेवते आणि शरीराचा ताण कमी करते.
योग्य कुशीची पोझिशन कशी असावी?
मान आणि डोक्याला मध्यम उंचीची उशी वापरा.
अतिरिक्त सपोर्ट का गरजेचा?
गुडघ्यांमध्ये छोटी उशी ठेवल्याने कंबर आणि नितंबावरील ताण कमी होतो.
पाठीवर झोपणं योग्य आहे का?
हो, पण योग्य सपोर्टसह — मानेखाली आणि गुडघ्याखाली उशी असणं आवश्यक.
काय काळजी घ्यावी?
कंबर हवेत राहू देऊ नका, त्यामुळे कण्याची नैसर्गिक वक्रता टिकून राहते.
कोणती पोझिशन टाळावी?
पोटावर झोपणं टाळा — यामुळे मान, कंबर आणि डिस्कवर जास्त ताण येतो.
Surprising Benefits of Making Your Bed in the Morning
sakal