सकाळच्या 'या' सवयींमुळे होते केसांची नैसर्गिक वाढ

पुजा बोनकिले

मजबुत आणि घनदाट

केस मजबुत आणि घनदाट असावे सर्वांनाच वाटते.

हेअर प्रोडक्ट

यासाठी अनेक लोक हेअर प्रोडक्ट वापरतात. पण केमिकलमुळे केस खराब होतात.

काही सवयी

तुम्ही पुढील काही सवयी लावल्यास केसांची योग्य वाढ करू शकता.

हायड्रेट राहा

कॉफी, चहा, काहीही करण्यापूर्वी पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

Drink Water

केसांना आतून पोषण द्या

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी पौष्टिक पदार्थ खावे.

योगा

योगा केल्याने केसांची वाढ योग्य होते.

मसाज

केसांच्या मुळात मसाज केल्याने केसांची वाढ लवकर होते.

ऊन्हापासून रक्षण

केसांना घराबाहेर पडताना स्कार्फने झाकावे. यामुळे खराब होणार नाही.

भाऊबीजला तयार होतोय शुभ योग, कोणत्या राशींना होणार मोठे फायदे, पाहा फोटो

Bhau Beej 2025 Auspicious Yoga

|

Sakal

आणखी वाचा