Beautiful Temples in Indian Architecture : भारतातीय वास्तुकलेतील सर्वात सुंदर मंदिरं...

Swapnil Kakad

Virupaksha Temple, Hampi

हंपीमधील वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण  युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले 'श्री विरुपाक्ष मंदिरं'.

Virupaksha Temple, Hampi | eSakal

Khajuraho Temple, Madhya Pradesh

भारतीय स्थापत्यकलेचे आणि मध्ययुगीन काळातील संस्कृती जपणारं 'खजुराहो मंदिरं.'

Khajuraho Temple, Madhya Pradesh | eSakal

Mahabodhi Temple , Bihar

बौद्ध धर्मातील  पवित्र स्थळांपैकी एक असणारं 'महाबोधी मंदिर'.

Mahabodhi Temple , Bihar | eSakal

Shore Temple, Tamil Nadu

महाबलीपुरममधील भगवान शिव आणि हरी विष्णू यांना समर्पित केलेल्या 'शोर टेंपल'ची रचना पिरॅमिडसारख्या आकाराची आहे

Shore Temple, Tamil Nadu | eSakal

Guruvayur Temple, kerala

श्री कृष्णाला समर्पित असलेलं 'गुरुवायूर मंदिर' हे केरळ राज्यात आहे.

Guruvayur Temple, kerala | eSakal

Padmanabhaswamy temple, kerala

जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून मानले जाणारं तिरुअनंतपुरममधील 'श्री पद्मनाभस्वामी मंदिर'.

Padmanabhaswamy temple, kerala | eSakal

Somnath Temple , Gujarat

लॉर्ड शिवाच्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग 'सोमनाथ मंदिर'.

Somnath Temple , Gujarat | eSakal

Kedarnath Temple 

हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक 'केदारनाथ मंदिर'.

Kedarnath Temple | eSakal