Glenn Maxwell : हंगामात सर्वाधिक भोपळे... मॅक्सवेल दुसरा मग पहिला कोण?

अनिरुद्ध संकपाळ

5 -

जॉस बटलरने 2023 च्या हंगामात सर्वाधिकवेळा भोपळा मिळवणारा फलंदाज म्हणून ख्याती मिळवली होती.

4 -

यंदाच्या 2024 च्या हंगामात आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने 4 वेळा शुन्यावर बाद होत यादीत दुसरे स्थान पटकवले.

4 -

शिखर धवन देखील 2020 च्या हंगामात तब्बल 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

4 -

2012 च्या आयपीएल हंगामात मनिष पांडे तब्बल 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

4 -

2011 च्या आयपीएल हंगामात मिथुन मिन्हास देखील 4 वेळा शुन्यावर बाद झाला.

4 -

2009 चा आयपीएल हंगाम हर्षल गिब्जसाठी वाईट स्वप्न ठरलं. तो तब्बल 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

आरसीबीच्या नावावर लज्जास्पद विक्रम