IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

रविंद्र जडेजाने 2021 मध्ये RCB विरूद्ध 20 व्या षटकात नाबाद 36 धावा केल्या होत्या.

रिंकू सिंहने 2023 च्या हंगामात गुजरात टायटन्स विरूद्ध 20 व्या षटकात 30 धावा चोपल्या होत्या.

हार्दिक पांड्याने 2017 मध्ये राईजिंग पुणे सुपर जायंट्सविरूद्ध 20 व्या षटकात 28 धावा केल्या होत्या.

श्रेयस अय्यरने 2018 च्या हंगामात केकेआरविद्ध 20 व्या षटकात 28 धावा केल्या होत्या.

जोफ्राआर्चरने 2020 मध्ये सीएसकेविरूद्ध 20 व्या षटकात 26 धावा केल्या होत्या.

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध 20 व्या षटकात 26 धावा ठोकल्या होत्या.

ट्रॉफी जिंकल्यानंतर स्मृती दिसली तिच्या बॉयफ्रेंडसोबत, फोटो व्हायरल