IPL चे 'सिक्सर किंग'...

सकाळ डिजिटल टीम

ख्रिस गेल

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने 357 षटकार मारले आहेत.

Chris Gayle | Esakal

रोहित शर्मा

सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने २५७ षटकार मारले आहेत.

Rohit Sharma | Esakal

एबी डिव्हिलियर्स

दिग्गज एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी फलंदाजाने 184 सामन्यांमध्ये 251 षटकार ठोकले आहेत.

AB De Villiers | Esakal

एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा एमएस धोनीने गेल्या 16 हंगामात 239 षटकार ठोकले आहेत. यंदा 250 षटकारांचा टप्पा पार करण्याची त्याला संधी असणार आहे.

MS Dhoni | Esakal

विराट कोहली

या यादीमध्ये भारताचा विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटने आतापर्यंत 237 सामन्यांमध्ये 234 षटकार मारले आहेत.

Virat Kohli | Esakal

डेव्हिड वॉर्नर

आयपीएलमधील सर्वोत्कृष्ठ फलंदाजांपैकी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने 176 सामन्यांमध्ये 226 षटकार मारले आहे.

David Warner | Esakal

कायरन पोलार्ड

धडाकेबाज कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये 189 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 223 षटकार मारले आहेत.

Kieron Pollard | Esakal

Indian Wells जिंकत अल्कारेजने केली नदालच्या विक्रमाची बरोबरी

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/atptour